Wishing you all a Happy ‘Gudi Padwa’

MP Dr.Kirit Somiaya participated in various programmes organised today in North-East Mumbai on the occasion of Marathi New Year’s Day ‘Gudi Padwa’ at Mulund, Bhandup, Vikhroli, Mankhurd.

गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षानिमित्त आज (21 मार्च, 15) ईशान्य मुंबईत आज विविध ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले.
खासदार डॉ.किरीट सोमैया विविध कार्यक्रमात सहभागी झाले.
मुलुंड पूर्व, मुलुंड-पश्चिम, भांडूप-पूर्व, भांडूप- पश्चिम, विक्रोळी-पूर्व, आणि मानखूर्द याठिकाणातील शोभायात्रांची काही निवडक क्षणचित्रे

20150321_081139

20150321_081251

IMG-20150321-WA0056

IMG-20150321-WA0111

IMG-20150321-WA0135

IMG-20150321-WA0142