VOTING by EVM Electronic Voting Machine with PAPER RECEIPT

  • VOTING by EVM Electronic Voting Machine with PAPER RECEIPT
  • Election Commission informed Me that Loksabha 2019 Election will have EVM with Paper Trail
  • EVM with VVPAT will be used in All Polling Stations from 2019 Election
  • Election Commission asked for ₹5412 Crore for purchase of such EVM
  • Voter will be able to see through Paper Receipt like ATM whom he has voted for. It is like cross checking. Its Double Check, More Safety
  • It may be noted that the idea for EVM with Paper Back Up, Audit Trail was raised few years back by Myself….. Dr Swami and Others.
  • Shri L K Advani supported such Electoral Reforms & also wrote to Election Commission
  • Modi Government has supported this move and provided ₹5000 Crores

Kirit Somaiya

  • ‘तुमच्या मताचा पुरावा आता तुमच्या हातात’
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम विथ पेपर ट्रेल यंत्रणा सुरु होणार
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकांपासून सर्व मतदान केंद्रांवर VVPAT (voter verified paper audit trail ) यंत्रणा सुरु होणार
  • या संदर्भातील माहिती निवडणूक आयोगाने खा.किरीट सोमैया यांना दिली आहे.
  • या प्रणालीमुळे मतदाराने कोणाला मत दिले याची पावती उपलब्ध होणार
  • एटीएममधून पैसे काढल्यावर तुम्हांला जशी रिसिट मिळते तशीच ही रिसिट मिळणार आहे
  • आपण कोणाला मत दिले हे आता पेपर रिसीटच्या माध्यमातून पाहता येणार
  • मतदारांसाठी ही अतिशय सुरक्षित अशी यंत्रणा आहे
  • निवडणूक आयोगाने अशा प्रकारच्या ईव्हीएम खरेदीसाठी 5412 कोटींची मागणी केली आहे.
  • ईव्हीएम विथ पेपर बॅकअप आणि ऑडिट ट्रेल यंत्रणेची मागणी काही वर्षापूर्वी खा.किरीट सोमैया, डॉ.स्वामी आणि इतरांनी केली होती.
  • लालकृष्ण अडवाणी या निवडणूक यंत्रणेच्या सुधारणेला सहमती दर्शवून त्यासाठी निवडणूक आयोगालाही पत्र लिहले होते.
  • मोदी सरकारने अशा प्रकारच्या यंत्रणेसाठी पुढाकार घेतला असून, त्यासाठी 5000 हजार कोटी दिले आहेत.
  • याची सुरवात आत्ताच्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपासून झाली आहे.
  • आसाम10, केरळ 12, तामिळनाडू 17, पश्चिम बंगाल 22, पॉंडेचरी 3 मतदान केंद्रांवर ही यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे.

Kirit Somaiya