Today at Churchgate Railway HQ, joint meeting of MRVC, Central Railway & BMC Officials, discussed various issues related to Ishanya Mumbai Railway Stations

Issues discussed in the meeting of MRVC attended by CR BMC officials at MRVC head quarters
1. Issues of Mulund Nahur Bhandup Kanjur Vikroli Ghatkopar VidhyaVihar Govandi Mankhurd Stations
2. Provisions, Proposals, Suggestions, Progress, Status, Action Plans of Escalators, FOB, Pedestrians Subways
3. Station Development Plans for Mulund, Bhandup, Govandi….
4. VidhyaVihar New FOB or Extension if FOB, need for additional Landings on the island Platform
5. Home Platform for VidhyaVihar
6. Raising of Platform Heights
7. Stations Entry Point/Gates….
8. Expansion of 15 coaches trains
9. AC locals , Semi AC Locals
10. Extension of Platforms length …

चर्चेगेट येथील मुख्यालयात घेतलेल्या आजच्या  घेतलेल्या  बैठकीत  मध्य रेल्वेचे आणि मुंबई महानगरापलिकेचे अधिकारी तसचे खा. किरीट सोमैया उपस्थित होते.
मुलुंड, नाहूर, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार, गोवंडी स्थानकांतील समस्या आणि सुविधांचा आढावा

पुढील विषयांवर चर्चा झाली- 
रेल्वे समस्या आणि सुविधांसाठी आगामी प्रस्ताव, तरतूद, योजना
प्रवाशांच्या प्रतिक्रिया, सरकत्या जिन्यांबाबतच्या अंमलबजावणी, पादचारीपूल, भूयारी मार्ग
मुलुंड, भांडुप आणि गोवंडी रेल्वे स्थानकांचा कायापालट आणि त्याचे नियोजन,
एस्कलेटर्स (सरकते जिने), प्लॅटफॉर्मची उंचीबाबतची सद्यस्थिती
स्थानकांमधील येण्याजाण्याची ठिकाणं, 
विद्याविहारला एक स्वतंत्र  प्लॅटफॉर्म, 
एसी-सेमी सी लोकल,
प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे या विविध बाबींवर आज चर्चा झाली.