Sushma Swaraj is visiting Ishanya Mumbai Loksabha

Sushma Swaraj is visiting Ishanya Mumbai Loksabha

 • 29 & 30 January
 • As part of Modi Government program of Interaction with People
 • Will interact with 30 various groups/section
 • 29 January from 1pm to 8pm at Lavender Bau Ghatkopar &
 • 30 January at Kalidas Complex Mulund 1pm to 7pm
 • Interaction with Students, Youth, SME, Small Traders, Mahila Bachat Gut, Chartered Accountants, Legal & Medical Professionals, Teachers, Unorganized Labours, Business Men & others
परराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराज यांचा दोन दिवस मुंबई दौरा
 • येत्या 28,29 जानेवारीला ईशान्य मुंबईत
 • मोदी सरकारच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जनसंवाद
 • यामध्ये चार्टंड अकाउंटस फोरम, कॅपिटल आणि शेअर मार्केट प्रतिनिधी, डबेवाल्यांपासून ते महिला बचत गट त्याचप्रमाणे शिक्षक आणि युवा संघटनांपासून छोटे गुंतवणूकदार यांसारख्या 30 संघटनांचे शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहेत.
 • सुष्मा स्वराज यांचा दोन दिवसांचा कार्यक्रम
 • शुक्रवार 29 जानेवारी, 2016
 • सकाळी 10 वा दिल्लीतून प्रस्थान
 • दुपारी 12 वा मुंबईत आगमन
 • दुपारी 1 ते संध्या 7 पर्यंत विविध संघटनांशी चर्चा
 • स्थळ- लवेंडर बाग, गरोडिया नगर- घाटकोपर
 • शनिवार 30 जानेवारी, 2016
 • दुपारी 1 ते संध्या 7 पर्यंत विविध संघटनांशी चर्चा
 • स्थळ- कालिदास कॉम्पलेक्स, पांच रस्ता, मुलुंड (पश्चिम)

खा. डॉ. किरीट सोमैया