Immediate steps announce to strengthen Mumbai Local Trains

   

DSC_6474 DSC_6532

 

 

 

1st Dec,2015

Immediate Steps announced to improve & strengthen        

Mumbai Local Trains

Suresh Prabhu Railway Minister had meeting of MP’s of Mumbai -Thane region today afternoon at Rail Bhawan Delhi.

The following steps were announced there:

 • Auto Close Doors system in Coaches will be introduced on experimental basis
 • Heights of all platforms will be raised by the end of 2016
 • Fencing Work between platforms at all stations will be undertaken
 • 15 Coaches trains will be maximize
 • A committee appointed, to work out on Pravasi suraksha & suvidha to give report in 1 month
 • MP’s attended Kirit Somaiya Gopal Shetty Rahul Shevale Shrikant Shinde Arvind Sawant Kapil Patil Vinayak Raut Shrirang Barne
 • मुंबई रेल्वे प्रवासी सुरक्षा आणि सुविधेबात  रेल्वे मंत्री सुरेश प्रभुंबरोबर ऱेलभवन दिल्लीमध्ये आज मुंबई /ठाण्यातील खासदारांची मिटिंग झाली.
 • मुंबई लोकल प्रवाशांच्या सुरक्षा आणि सुविधेसाठी तातडीच्या उपाययोजना करणार
 • दिल्लीत रेलभवनमध्ये मुंबई – ठाण्यातील खासदारांनी केली रेल्वेमंत्र्यांबरोबर चर्चा
 • मुंबई लोकलमध्ये प्रयोगिक तत्वावर स्वंयचलित दरवाजे (ऑटो क्लोज डोअर्स )  लावणार
 • सर्वच रेल्वे स्थानके आणि प्लॅटफॉर्ममध्ये कुंपण ( fencing work ) घालण्यात येणार
 • लोकल प्लॅटफॉर्मची उंची 31 डिसेंबर 2016 पर्यत वाढणार
 • १५ डब्ब्यांच्या लोकल्स वाढवणार
 • रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षा आणि सुविधेसाठी समिती स्थापन करण्यात आली असून ती एका महिन्यात अहवाल देणार
 • खा.किरीट सोमैया, गोपाळ शेट्टी, विनायक राऊत, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, कपिल पाटील आणि श्रीरंग बारणे यांनी घेतली भेट