Starkey Co’s CEO visited our Hearing Aid camp

Today Rohit Mishra CEO of Starkey Hearing Aid Co, attended our prog and given hearing aid machine to sr citizens

जगातील प्रसिद्ध स्टारकी कंपनीचे सीईओ रोहित मिश्रा आज स्वतः माझ्या कार्यालयात भेट देऊन कानाची मशीन वाटप कार्यक्रमात वरिष्ठ नागरिकांना मशीन देऊन कौतुक केले. कार्यक्रमात आज 150 मशीनचे लाभार्थी: किरीट सोमैया