Somaiya request Election Commission on corrupt practices by a Political Party in Mumbai

मुंबई महानगरपालिकेतील आमच्या मित्रपक्षांनी जवळजवळ ४ नगरसेवकांना किडनॅप केले आहे. त्यांना २-४ कोटी रुपयांचे आमिष पण दाखवण्यात आले आहे, त्यातील एक नगरसेवक घाटकोपरचा आहे, त्यांच्या कुटुंबियांनी आम्हांला हे कळवले आहे, ह्यासंबंधी मी  निवडणूक आयोग, पोलीस या सर्वांशी चर्चा करुन या संदर्भात ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली आहे.