Shri Amitabh Bachchan in Yuvak Pratishthan program

Shri Amitabh Bachchan handed over HearingAids to SeniorCitizens at Yuvak Pratishthan function, Part of Our project to give 10000 HearingAid to SeniorCitizens also announced donation of ₹11 lakh & support for the cause & campaign.

युवक प्रतिष्ठान ह्या आमचा संस्थेच्या 10000 ज्येष्ठ नागरिकांना कानाचे ऐकण्याचे मशीन देण्याचा कार्यक्रमात श्री अमिताभ बच्चन अतिथी म्हणून उपस्थित राहिले. मा. अमिताभ बच्चन यांनी ₹11 लाख देणगी आणि ह्या अभियानाला समर्थन घोषित केले.