SamruddhaJeevan Fraud-Met Minister RadhaMohan Singh

 

SamruddhaJeevan Fraud-

Met Minister RadhaMohan Singh

 -He assured Me GOI will initiate 4 types of action against Motewar – Samruddha Jeevan

Central Registrar will also think of attachments

  1. Co operative Ministry completed Special Inspection of Samruddha Jeevan
  1. Report says Mahesh Motewar Samruddha Jeevan in spite of SEBI ban Transferred Hundreds Crores to their Business & TV Channels Co

3.  transferred/stolen ₹ 426 Crore up to 31/3/2014

  1. Report says due to fraudulent investments/siphoning of money Group will not be able  to Repay Small Investors Funds/Deposits

5. Kirit Somaiya has requested Government to take immediate steps against the Samruddha Jeevan Group &                    Mahesh Motewar

IMG-20151119-WA0013 IMG-20151119-WA0014 IMG-20151119-WA0012 IMG-20151119-WA0011 IMG-20151119-WA0010

 

 

 

 

 

 

 

 

सहकार मंत्रालयाने समृध्द जीवनबाबत केलेल्या विशेषतपास प्रक्रियेनंतर आज खा. किरीट सोमैया यांनी

 केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह यांची भेट घेतली.

 सरकार याबाबत विविध पध्दतीने कारवाई करणार

केंद्राचे निबंधकही याबाबत लक्ष घालणार

  1. सहकार मंत्रालयाने समृध्द जीवन बाबत केलेली विशेष तपास प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे.
  1. सेबी ने बंदी आणलेली असतानाही महेश मोतेवारांनी करोडोचा महसूल टीव्ही चॅनल्स आणि संलग्न बिझिनेसमध्ये गुंतवला.
  1. चोरीचा /गुंतवलेला एकूण निधी 31/3/2014 पर्यंत 426 करोड रुपये आहे.
  1. विशेष तपास प्रक्रियेतील अहवालानुसार चुकीच्या पध्दतीने करण्यात आलेली पैशाची अफरातफर आणिगुंतवणुकीमुळे छोटया गुंतवणूकदारांचे पैसे मिळणे कठीण आहे.
  1. खा.किरीट सोमैया यांनी सरकारला महेश मोतेवार आणि समृध्द जीवन बाबत तात्काळ कारवाईची विनंती केली आहे.