Railway Victims to get ₹8 lacs now / *रेल्वे पीडितांना आता मिळणार दुप्पट नुकसानभरपाई*

Railway Victims to get ₹8 lacs now

Modi Sarkar doubled the compensation to a dead railway victim from ₹4 lac to ₹8 lac

Since 1993/1994 such victim is getting ₹4 for Dead Victim & ₹1 to ₹3 lac for serious injury

Railway Minister Suresh Prabhu has accepted long-standing demand to increase the compensation which is given through Railway Claim Tribunal

*रेल्वे पीडितांना आता मिळणार दुप्पट नुकसानभरपाई*

*4 लाखाच्या ऐवजी मिळणार 8 लाखांचे आर्थिक सहाय्य*

अकस्मातरित्या रेल्वे अपघातात जीव गमावणा-या पीडितांना आता 8 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. या आधी ती भरपाई 4 लाख रुपये एवढी होती. याबाबत रेल्वे न्यायधिकरण बोर्ड ( Railway Tribunal Board) आणि खा. किरीट सोमैया यांनी पाठपुरावा केला होता.

यासंदर्भातील अध्यादेश 22 डिसेंबरला काढण्यात आला आहे.मोदी सरकारच्या या निर्णयामुऴे रेल्वे पीडितांना आता दुप्पटीने अधिक रक्कम मिळणार आहे.

1993-94 पासून पीडितांना 4 लाख तर गंभीर जखमींना 3 लाखाचे आर्थिक सहकार्य मिळत होते. अनेक वर्षापासूनच्या हे अनुदान वाढवून मिळावे अशी मागणी होत होती. या मागणीला रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी मान्यता दिली आहे.

3b4b247f-0eaa-4d0b-9053-b8bfed944116  85194cb2-1c73-4175-9c20-6e0100c14c94