Rail Pravasi Sampark at Govandi Station

#RailPravasiSampark
Today #Govandi rail pravasi mulakat
आज गोवंडीवासियांना भेट. गोवंडी पश्चिम रेल्वेस्थानक परिसरातील नागरिकांशी चर्चा करून तेथील सुविधा व त्यांच्या समस्यांचा घेतला आढावा. आपले तक्रार ksofficemail@gmail.com वर पाठवावे