QNET fraud : Ferreira Arrested by Hyderabad Police

#QNet #PonziScam: #MichaelFerreira finally arrested by #HyderabadPolice
#KiritSomaiya, earlier had raised this issue of QNet Ponzi scheme and its investors in Parliament and demanded quick action against the #MLM.
A former Minister and his family worked as advisors for QNet and the government needs to expedite inquiry and take immediate action, said Somaiya while raising the issue in the Parliament.
Lacs of people lost money in #QNet, #GoldQuest, #QuestNet. #Investors are not getting back money.
बलियर्डपटू मायकल फेरारीला अटक, हैद्राबाद पोलिसांनी केली अटक
क्यू नेट साखळी पध्दतीने मार्केटिंग करणा-या मायकेल फरेराला नुकतेच हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात खा.किरीट सोमैया यांनी लोकसभेत प्रश्नही उपस्थित केला होता आणि दोषींवर कारवाईची मागणी केली होती.
सध्या क्यू नेट आणि आधी गोल्डक्वेस्ट अशा नावाने अनेकवर्षे सुरु असलेल्या या मार्केटिंग कंपनीचे जवऴजवऴ भारतात 5 लाख गुंतवणूकदार आहेत. या प्रकरणात आधीच्या सरकारमधील एका माजी केद्रीय मंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांचाही समावेश होता. गुंतवणूकदारांचा त्यांचा परतावा लवकरात लवकर मिळवा यासाठी ईडी आणि सीआयडीचा तपास सुरु आहे.