Public Toilet opening at Bhandup

भांडूप पश्चिम वॉर्ड 115 समर्थ नगर आणि वॉर्ड 113 गावदेवी रोड येथे खासदार फंडातून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन आणि लोकार्पण