Powai Lake Boating incidence: Somaiya visited Police Station and asked for strong action

Visited Powai Lake Police Station, asked for strong action against illegal Boating operator which caused 3 deaths, demanded seizure of Boat. Talked with BMC– asked them to suspend Boat Operators License.

पवई तलावात सुरु असलेल्या अनधिकृत हाऊस बोटिंग दुर्घटनेनंतर खा. किरीट सोमैया यांनी परिस्थितीची पहाणी केली. तसेच यासंदर्भातील दोषींवर कडक कारवाई करण्यास पवई पोलिसांना सांगितले आहे. याबाबत मुंबई महानगरापालिका अधिका-यांनाही योग्य तो तपास करुन बोट मालकांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे.

letter to deven bharati