On This Women Day

On this WOMEN Day

V r giving Modern Artificial Legs to Miss Raushan Sheikh Jogeshwari Mumbai. She lost both legs in a Railway Accident. Raushan just passed MBBS & now Internship. Her father is a small vegetable hawker & mother doing petty works At present she is using artificial legs which require replacement/modern limbs. Today V placed order for 2 modern artificial legs( costing few lacs) with Ottobock Ltd (German Co) which be delivered in 1 month.

जागतिक महिला दिनाचे  रोशन ला आधुनिक पाय

आज महिला दिन चे औचित्य साधत आम्ही मुंबईत जोगेश्वरी इथं राहणा-या रोशन शेखला आधुनिक कृत्रिम पायची ( modern limbs) व्यवस्था रेल्वे अपघातात तिने पाय गमावले होते रोशनने नुकतेच आपले डॉक्टर, एमबीबीसचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिची घरची परिस्थिती हलाकीची असून वडिल भाजी विकतात तर आई घरगुती कामं करते. रोशन सध्या कृत्रिम पाय वापरत असली तरी तिला आता ते बदलून आधुनिक पाय देण्याची गरज आहे रोशनच्या आधुनिक पायांची किंमत काही लाखांत असून तिला ते महिनाभरात मिळतील तशी ऑर्डर ऑटोबॉक या जर्मनबेस कंपनीला दिली आहे. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!