Odisha Police took charge of Mahesh Motewar

Now Odisha Police took charge of Mahesh Motewar than MadhyaPradesh Police than again   Maharashtra Police than Uttarakhand Police than CBI to take Custody of Motewar for  #SamrudhJeevan #PonzyFraud

#Motewar #SamrudhJeevan chase after by #CBI EOW Police of 7 States SFIO ED State Coop Registrar Central Registrar Information Ministry Banks #PressCouncil

#MaheshMotewar #SamrudhJeevan  more than ₹10000 Crore scam covering 7 State Biggest after Shardha Chit Fund Scam

 मोतेवार आता ओडिसा पोलिसांच्या ताब्यात

– त्यानंतर मध्यप्रदेश पुन्हा महाराष्ट्र आणि उत्तराखंड पोलिसांची चौकशी झाल्यानंतर सीबीआयच्या कस्टडीत  जाणार मोतेवार
– समृद्धजीवन घोटाळ्याप्रकरणी मोतेवारच्या मागावर सीबीआयचे गुन्हे शाखापथक,7 राज्यातील विशेष तपास यंत्रणा, राज्याचे सहकारी निबंधक, केंद्रीय निबंधक, प्रेस कौन्सिल, केंद्रीय माहिती-दूरसंचार मंत्रालय आणि संबंधित बॅंका होत्या.
– शारदा चीट फंड घोटाळ्यानंतरचा समृध्द जीवन हा सर्वात मोठा चीटफंड घोटाऴा
– 7 राज्यातील छोट्या गुंतवणुकदारांची 10 हजार कोटींची फसवणूक