No 4G Towers in Gardens

No 4G Towers in Gardens-at last Mobile Companies & Administration agreed-accepted Dr. Kirit Somaiya’s request to not to put any more such Towers in Gardens

मुम्बई मधे या पुढे गार्डन मधे 4G टावर्स नाही-मोबाईल कंपन्या आणि प्रशासन यांनी आमच्या विनंती चा स्वीकार केला असून या पुढे मुम्बई त गार्डन मधे 4G टावर न लावण्याचा निर्णय घेतला आहे: किरीट सोमैया