Mumbai’s National Anthem insult issue in Loksabha

13 2

 

 

 

 

 Mumbai’s National Anthem insult issue in Loksabha

I raised the issue of Dignity/Respect & Honouring National Anthem in Loksabha today in Zero Hour

The Mumbai PVR  Theater incident showing disrespect to National Anthem & the audience reaction demand attention. The Loksabha & Home Ministry must take note of it.

Prevention of Insults to National Honour Act 1971 says

‘Whenever the Anthem is sung or played, the audience shall stand to attention.’

I urged Home Ministry must take up a campaign to create awareness

                                मुंबईच्या थिएटरमधील राष्ट्रगीत अवमानाचा मुद्दा लोकसभेत

देशाच्या राष्ट्रगीताचा आदर आणि सन्मानाचा मुद्दा आज लोकसभेत शून्य प्रहर काळात उपस्थित केला.

मुंबईत पीव्हीआर थिएटरमधील राष्ट्रगीत अवमानाची घटना आणि त्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि उपस्थित झालेले संभ्रमाबाबत लोकसभा आणि गृह खात्याने नोंद घ्यावी.

Prevention of Insults to National Honour Act 1971 नुसार

“ज्या ज्या वेळी राष्ट्रगीत सुरु असते त्यावेळी उभे राहून राष्ट्रगीताचा आदर केला पाहिजे”

याबाबत प्रबोधनात्मक (जागरुक) अभियान करण्याची विनंतीही मी गृह खात्याला केली आहे.