Mumbai Train Serial Bomb Blasts/Terror Attack-11th anniversary

Mumbai Train Serial Bomb Blasts/Terror Attack-11th anniversary-Tuesday, 11 July 

Mahim Station ‘Shradhanjali’ to Victims

# ११ जुलै, २००६ मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटला आज 11 वर्षे पूर्ण झाली.

#  त्या निमित्ताने श्रध्दांजलीचा कार्यक्रम आज खा.किरीट सोमैया यांच्यासह पीडित नातेवाईकांच्या उपस्थितीत माहिम रेल्वे स्टेशन इथे झाला..

# बॉम्बस्फोटातील दोषींना लवकरात लवकर फाशीवर चढवलं पाहिजे- सोमैया 

# सगळ्यांनी मिळून दहशतवादाचा सामना करायला हवा. 

LIV_0086

LIV_0100

LIV_0124

LIV_0140

LIV_0144