Mumbai to Alibaug Ferry service will begin in March 2018

मुंबई ते अलिबाग पहिली जलवाहतूक मार्च 2018 मध्ये सुरू होणार
#Mumbai to #Alibaug #Ferry service will begin in March 2018.
The issue was taken up by MP #KiritSomaiya in #Parliament during budget session. CM #DevendraFadnavis and central minister #NitinGadkari launched the project.
मुंबईतली वाहतूककोंडी टाळण्यासाठी खा.किरीट सोमैया यांनी उचलून धरला होता संसदेत मुद्दा. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला प्रकल्पाचा शुभारंभ. वाहन घेऊनही करता येणार सहज प्रवास.