Mumbai Nale Safai Incomplete

After 3 times ReTendering Mumbai NaleSafai incomplete Again Mafias effect-I fear once again Water Logging in Monsoon

31 मे पर्यंत नालेसफाईचा मुंबई महापालिकेचा दावा फोल-incom

किरिट सोमैयानी आज घाटकोपर ते मुलुंड 8 ठिकाण चे नाले पाहिले. अर्ध्य। ठिकाणी अजुन काम चालू आहे.

डिसेम्बर महिन्यात नाले सफाई छे टेंडर काढले- कैन्सल केले- जान्युअ।रीमधे पुनः टेंडर काढले पुनः रद्द झ्।ले अप्रैल महिन्यात वर्क आर्डर दिले.

पालिका अद्यापही नालेसफाई माफिया त अडकलेली नालेसफाईची सुरुवात एप्रिलमध्ये झालीसत्ताधारी नेत्यांनी नालेसफाईसाठी टूर काढली,फोटोसेशनही केले, कामाच्या नावाने मात्र बोंब.मुंबई त नेत्यांनी नाले सफाई चेे दर्शन केले पहिल्या पावस नंतर मुंबईकरांना तुंबलेल्या नाल्या चे दर्शन करावे लागणार