Mumbai Goa Road Savitri River Bridge Incident

#MumbaiGoaRoad #SavitriRiverBridge incident
Somaiya raised issue in #Parliament. Demanded #StructuralAudit of all such #Bridges, 50 years plus old bridge.
५० वर्षाहून अधिक जुन्या असलेल्या पुलांची स्ट्रक्चरल ऑडिटची खा.किरीट सोमैयांची लोकसभेत मागणी
रायगड सावित्री नदी वरील जुना पूल तुटल्यानंतर जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर
सरकारने ब्रिटिशकालीन सर्व पुलांची तातडीने तपासणी करण्याची केंद्र सरकारकडे मागणी.