Renovation of Mulund (W) and Bhandup (W) Police Stations

मुुुलुंड पश्चिमेकडील एनएस रोडवरील व भांडूप पश्चिमेकडील लेक रोडवरील नूतन पोलीस स्टेशनचे मुंबई पोलीस आयुक्त द्ता पडसालगीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या पोलीस स्टेशनच्या नुतनीकरणाचे काम ईशान्य मुंबईचे खा. किरीट सोमैया यांच्या खासदार निधीतून करण्यात आले. यावेळी खा. किरीट सोमैया, आ. सरदार तारासिंग व स्थानिक नगरसेवक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते.

Inauguration of Mulund West and Bhandup West Police Stations renovation work done under MP Fund of MP Kirit Somaiya, at the hands of Police Commissioner Shri Datta Padsalgikar.

_01A7359

_01A7390

_01A7408

_01A7491

_01A7505

_01A7515

_01A7528

_01A7532

_01A7533

_01A7535

_01A7537

_01A7543

B01A7561