MPID Court Pune Hon Judge J T Utpat Order of 8 Nov 2017 rejecting Bail Application of DSK Group D S Kulkarni

डी एस कुलकर्णी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. मी मुंबई,पुणे, कोल्हापूर पोलीस कंपनी मंत्रालय, सेबी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करतोय, लवकर अटक व्हावी, प्रॉपर्टी ताब्यात घ्यावी आणि मला विश्वास आहे की छोटे गुंतवणुकदार आणि ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण होईल. -किरीट सोमैया

एमपीआयडी पुणे कोर्टाचे न्यायाधीश श्री. जे. टी. उत्पत यांनी ८ नोव्हेंबरला डीएसके ग्रुपच्या डी. एस. कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फेटाळला.

MPID Court Pune Hon Judge J T Utpat Order of 8 Nov 2017 rejecting Bail Application of DSK Group D S Kulkarni to Protect Interest of Depositors.

Download Court Order – DSK bail rejected Court order