Modi Government’s anti #Ponzy / #BogusChitFund new Act बोगस चिटफंडविरोधी नवीन कायदा

• Modi Government decided to introduce a national level Act to curb the menace of bogus chit fund and ponzy companies
• This will provide a relief and protection to #SmallInvestors
• Public comments on ‘banning of unregulated deposit schemes and protection of Depositors’ Interests Bill, 2016 are called for, please visit http://financialservices.gov.in/inviting.pdf
• Suggestions to be send by 17.12.16 by email to feedback-banningbill@gov.in
• छोट्या गुंतवणुकदारांच्या संरक्षणासाठी आणि बोगस पॉंझी कंपन्यावर अंकुश ठेवण्यासाठी मोदी सरकार आणणार नवीन बोगस चिटफंडविरोधी कायदा
• छोट्या गुंतवणूकदरांना होणार या कायद्याचा फायदा
• सरकारने नवीन बोगस चिटफंडविरोधी कायदा २०१६ याबाबत नागरिकांची मते / सूचना मागवली आहेत.
• सर्वांना http://financialservices.gov.in/inviting.pdf या लिंकवर सदर कायद्याचा मसुदा वाचण्यासाठी उपलब्ध आहे.
• तेव्हा नागरिकांनी आपल्या याबाबतच्या प्रतिक्रिया / सूचना १७ डिसेंबर, २०१६ पर्यंत या feedback-banningbill@gov.in मेलवर पाठवाव्यात.

Untitled

Untitled2