Metro for commuters of North East Mumbai (Ishanya Mumbai)

#Metro for commuters of #NorthEastMumbai (#IshanyaMumbai)
Metro line 4 Wadala-Ghatkopar – Teen Hath Naka (Thane) will cover #Vidyavihar, #Ghatkopar, #RCity, #GodrejColony, #Vikhroli, #GandhiNagar, #KanjurMarg, #JantaMarket, #Bhandup, #Shangrila, #Sonapur, #Johnson&Johnson, #MulundNaka, Teen Hath Naka upto Kasarwadavli #Thane. Work to start in 2017.

ईशान्य मुंबईतील प्रवाशांसाठी मेट्रो लाईन -4
मेट्रो लाईन -4 ही वडाळा ते घाटकोपर प्रवाशासाठी फायद्याची ठरणार आहे.
ही लाईन तीन हात नाका (ठाणे) पासून, विद्याविहार, आर सीटी (घाटकोपर) ,गोदरेज कॉलनी ( विक्रोळी), गांधीनगर( कांजूर), जनता मार्केट( भांडूप),शांगरीली, सोनापूर, जॉन्सन एण्ड जॉन्सन,मुलुंड तीन हात नाका ते कासारवडवली, ठाणे इथपर्यंत हे जाळे पसरले जाणार आहे.
या मेट्रोचे काम 2017 मध्ये सुरु होणार.