Matunga Railway Station Inaugurated by MP Dr. Kirit Somaiya

Matunga Road station Beautification Project by
Making a Difference Foundation
Under the ‘Swachh Bharat Abhiyan’ of Central Govt many NGO’s in Mumbai have taken initiatives for this project by adopting Railway Station & Beautifying them. Yesterday, North East Mumbai MP Dr. Kirit Somaiya inaugurated one such beautification project under taken by Making a Difference Foundation at Matunga Road Railway Station. More than 100 volunteers of different fields like architectures, engineering & Finances co-operated for this beautification project.
Some important changes under taken during this beautification are Redesigning of ticket window area, Beautification of colorful staircase, Installing old furniture as staircase & Plantation near flag hosting area.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबईतील काही स्वयंसेवी सस्थांनी काही रेल्वे स्थानके द्त्तक घेऊन त्यांच्या परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न सुरु केलाय, त्याचा प्रत्यय काल मांटुगा रोड येथील Making a Difference Foundation यांच्या माटुंगा रोड रेल्वे स्थानकाच्या सौंदयीकरणाच्या कार्यक्रमात आला. ईशान्य मुंबईचे खासदार डॉ.किरीट सोमैया यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शुशोभिकरणासाठी वास्तुकला, अभियांत्रिकी आणि फायनान्स मधल्या 100 हून अधिक उत्साही कार्यकर्त्यांनी सहकार्य केली.
या सौंदर्यीकरणासाठी माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर केलेले उल्लेखनीय बदल म्हणजे तिकीट खिडकीचे नूतनीकरण, जुने समान वापरून पुलाच्या पायर्यांचे रंगीत नूतनीकरण तसेच ध्वजारोहण परिसरात वृक्षारोपण.