Mankhurd toilet inauguration

#Mankhurd MP fund toilet inauguration
मानखुर्द शिवनेरी नगर आणि गजानन कॉलनी परिसरात खासदार फंडातून शौचालय बांधण्यात आले असून ते आजपासून लोकांसाठी खुले करण्यात आले.