Limbs for Life to Divyangs on PM Modi ji Birthday दिव्यांग सहाय्यता अभियानाच्या माध्यमातून दिव्यागांना कृत्रिम अवयव प्रदान

As a part of Birthday celebration of our beloved Prime Minister Shri Narendra Modi, Modern Electronic Artificial Limbs were given to Divyangs which has helped in imbibing confidence to lead a new life, under the project Limbs for Life of MP Kirit Somaiya.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज ईशान्य मुंबईत दिव्यांग सहाय्यता अभियानाच्या माध्यमातून दिव्यागांना कृत्रिम अवयव प्रदान करण्यात आले. मुलुंड पश्चिम येथील कच्छी लोहाना महाजनवाडी सभागृहात पार पडला.

खा.किरीट सोमैया आणि युवक प्रतिष्ठान गेल्या दोन वर्षापासून लिम्ब फॉर लाईफ – दिव्यांग सहाय्यता अभियान राबवत आहे. एखादी व्यक्ती अपघाताने किंवा अनवधानाने आलेल्या अपंगत्वामुळे खचून जाते मात्र या दिव्यांग सहाय्यता अभियानामुळे स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना आत्ता बळ मिळाले आहे. आजपर्यंत 200 हून अधिक दिव्यांगाना याचा फायदा मिळाला आहे.