Joint meeting held at Railway Manager Chamber CST

Joint meeting held at #RailwayManager Chamber #CST…attended by #KiritSomaiya, #DRM, #RPF, #BMC, #GRP, #MRVC, #HomeDept.
रेल्वे प्रवासी सुरक्षा, सुविधा/ मानवी बळी रोखण्यासाठी कृती आराखडा.

मुंबई सध्या प्रवाशांच्या सरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आहे.या संदर्भात खा.किरीट सोमैया यांची रेल्वे अधिकारी, आरपीएफ,महापालिका,एमआरव्हीसी आणि गृह विभागाचे अधिका-यांसोबत एक बैठक झाली.

मध्य रेल्वे मुंबई विभागांत एकूण प्लॅटफॉर्म 273

त्यापैकी 152 प्लॅटफॉर्मची ( 900 मिलिमीटर) उंची वाढवली आहे.8 प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम प्रगतीपथावर

108 प्लॅटफॉर्मची उंची डिसेंबर 2017 पर्यंत वाढणार……त्यासाठी बजेटमध्ये, तरतूद करणार

29 धोकादायक स्पॉट आहेत, त्यातील 7 स्पॉटची परीक्षण आरपीएफ तर उरलेल्या 22 ची रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस परीक्षण करणार

एकूण 43 संरक्षक भिंत बांधायच्या आहेत, त्यातील 13 पूर्ण आहेत , तर उर्वरित पुढील वर्षी पूर्ण होतील.

38 धोकादायक स्पॉट्सवर (फूट ओव्हर ब्रीज) रेल्वे पूल होण गरजेचे आहेत.याच्या बांधणीसाठी पुढील तीन महिन्यात कार्यवाही पूर्ण हेणार.

#Railway Human/Pravasi Casualties Action Plan

#CentralRailway Mumbai Zone have total 273 platform

Height of 152 platform is/raised to 900 millimeter. 8 platform work in progress

108 platform heights will be raised in 2017… Provision will be made in coming budget

29 vulnerable track crossing spots… 7 being monitored by RPF remaining to be monitored by GRP/Railway Police and City Police

43 places Boundary Walls to be constructed…13 completed remaining 30 will be done next year

38 vulnerable spots needs Underpass or FOB…plan and funds will be prepared in next 3 months

#CentralRailwayMumbai #MumbaiLocal #RailwayStations #RailwaySafety #RailCommutersAwarenessCampaign
#RailPravasiSurakshaAbhiyan