“India of my Dream” essay-painting competition – Puraskar Vitaran Sohla – BPES High School Bhandup

“India of my Dream” essay-painting competition – Puraskar Vitaran Sohla – BPES High School Bhandup
युवक प्रतिष्ठान-भा.ज.पा. यांच्या संयुक्त विद्यमानाने आयेजित भारताच्या 71 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या माझ्या स्वप्नातील भारत’, या विषयावरील निबंध- चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक सोहळा भांडूप पश्चिम बीपीईएस हायस्कूलमध्ये आज (12 ऑगस्ट, 2017) सकाळी पार पडला. खा.किरीट सोमैया यांच्या हस्ते बाल दोस्तांना बक्षीस वितरण करण्यात आले. बालदोस्तांनी आणि त्यांच्या पाल्यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाला हजेरी लावली.

Photo Gallery 1-96
Photo Gallery 97-192
Photo Gallery 193-288
Photo Gallery 289-407