Illegal unhygienic stall selling cold drinks adjacent to platform area in Mulund Station

During my visit today at Mulund station, found illegal unhygienic stall selling cold drinks adjacent to platform area, creating hurdles at exit/entry on platform 1. I have requested to @central-railway, @mcgm for strong action: Kirit Somaiya
आज सकाळी मुलुंड स्थानकांची पाहणी करत असताना असे लक्षात आले कि प्लॅटफॉर्म 1 वरील ठाण्याच्या बाजूस असलेल्या प्रवेशद्वारापाशी काही अनधिकृत सारबताच्या दुकानामुळे प्रवाशांना येण्या जाण्यास अडथळा होत आहे. मी ह्याबद्दल मध्य रेल्वे तसेच महापालिकेला कडक कारवाई करण्यास विनंती केली आहे: किरीट सोमैया