Hearing Aid to Senior Citizen

#HearingAid to #SrCitizen 
104 beneficiaries in Saturday’s camp. Camp every Saturday at my Nilamnagar Mulund office. Inform others who is in need.

शनिवारी माझ्या निवासी कार्यालयात 104 ज्येष्ठ लोकांना कानाची ऐकण्याची मशीन देण्यात आले. मशीन प्रत्येक शनिवारी माझ्या निवासी कार्यालयात नीलम नगर मुलुंड येथे मिळेल. लाभ घ्यावा:9869220027