Hearing Aid distribution at the hands of Tharanath Shenoy

#AikaSwabhimanane
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपण कोणतही ध्येय सहज साध्य करु शकतो याची अनेक उदाहरणं देता येतील. त्यापैकी एक तारानाथ शेणॉय. शेणॉय यांच्या हस्ते कानाची मशीन (Hearing Aid) लोकांना देण्यात आली. शेणॉय यांचे विशेष म्हणजे ते स्वत: दिव्यांग आहेत, त्यांना ऐकू येत नाही आणि दृष्टीमध्येही दोष आहे. तरीही त्यांनी प्रबळ आत्मविश्वासाने पोहण्याचा विक्रम केला आहे. तारानाथ शेणॉय यांचे कार्य सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे.
#HearingAid been distributed at hands of #TharanathShenoy. Shenoy is one of the examples of any goal that you can achieve easily with strong urge. Taranath Shenoy himself is a Divyang with hearing disability, yet he has made a record of swimming, is an inspiration for all of us.