Hearing Aid distribution – 14th April

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्ताने महामानवाच्या प्रतिमेला अभिवादन करून आज 95 ज्येष्ठ नागरिकांना ‘ऐका स्वाभिमानाने’ या उपक्रमांतर्गत कानाच्या मशीनचे वाटप करण्यात आले. मशीन दर शनिवारी माझा निवासी कार्यालयात मिळेल. संपर्क 9869220027