Govt‬ response in Loksabha on CRZ for Mumbai सीआरझेड विकासाबाबत मुंबईच्या खासदारांची लवकरच बैठक

Prakash Javdekar reply to Kirit Somaiya’s question in Parliament
National Hydrographic Office Dehradun & Institute of Remote Sensing Chennai have stated that Mahim is Bay and also Area around Marine Drive-Nariman Point is Back Bay.
‎The Minister also assured to call meeting of Mumbai MPs in this week on suggestion about reviewing the interpretation of CRZ in and around Mumbai.
Govt says….Govt contemplating to examine the subject matter for elaborating the term Bayl

सीआरझेड विकासाबाबत मुंबईच्या खासदारांची लवकरच बैठक –
सीआरझेडच्या जमिनी आणि त्याअंतर्गत होणारी विकासकामांचा मुद्दा आज ईशान्य मुंबईचे खासदार डॉ.किरीट सोमैया यांनी लोकसभेत मांडला. दक्षिण मुंबईतील परिसर हा बंदराच्या बाजूचा असल्याने त्याजवळील विकासकामांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे बंदर या संकल्पना स्पष्ट करावी अशा मागणी ताराकिंत प्रश्नाच्या माध्यमातून डॉ. सोमैया यांनी केली.
याबाबत उत्तर देताना पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, बंदरांच्या विकासाबाबात शैलेश नाईक समितीचा रिपोर्ट तयार झाला असून त्याबाबत मुंबईच्या खासदारांसोबत याच आठवड्यात बैठक घेऊन या परिसराच्या विकासाबाबत विचारविनिमय करण्यात येईल. याव्यतिरिक्त मॅनग्रोव्हच्या संरक्षणाबाबत आणि त्या जमिनींवर होणा-या अतिक्रमणांबाबतही केंद्र सरकार विशेष लक्ष देत असून याबाबत राज्य सरकारबरोबरही बोलणी सुरु असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

11021147_728404097258569_1501920954074609063_n

10647013_728404070591905_7562023482722181470_n