Ganpati Visarjan

Ganpati Visarjan
10 दिवसानंतर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन शांततेत पार पडले.अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी सर्वत्रच गर्दी आणि अत्यंत भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. खा. किरीट सोमैया यांनी गिरगाव चौपाटी, पवई लेक, भांडुप (शिवाजी तलाव), मुलुंड (चेकनाका), इथे विर्सजन मिरवणुकीत सहभागी झाले.