Gammon India NPA/Non Transparency RBI goes for comprehensive scrutiny and Forensic Audit

#GammonIndia NPA/Non Transparency RBI goes for comprehensive scrutiny and Forensic Audit
गॅमॉन इंडिया आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिट होणार
आरबीआय रिर्झव्ह बॅंक करणार कारवाई

#गॅमनइंडिया आर्थिक घोटाळा
आरबीआयचे गर्व्हनर यांच्याकडे केला वेळोवेळी पाठपुरावा

#आरबीआयने या तक्रारींची दखल घेतली असून आता २८ बॅंकांची चौकशी होणार आहे.

याबाबत आयसीआयसीआय बॅंकेला या खात्यांच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले असून कारवाईबाबतच्या सूचनाही देण्यात आल्याचे आरबीआय बॅंकेने पत्राद्वारे मला कळविले आहे.