Free ‪‎LED Bulb‬ Distribution at the hands of Central Minister Prakash Javadekar at ‪Saraswati Vidya Mandir‬ ‎Ghatkopar

‪‎खासदार‬ डॉ.‪‎किरीट सोमैया‬ यांच्या माध्यमातून ‪‎मुंबईतील‬ 100 शाळ्यांमध्ये एल.इ.डी. बल्ब वाटप कार्यक्रमांतर्गत आज दि.१६ फेब्रुवारी रोजी ‪‎घाटकोपर‬ येथे सरस्वती विद्यामंदिर शाळेत मोफत एल.इ.डी. बल्बचे वाटप केंद्रीय पर्यावरण मंत्री. ‪‎प्रकाश जावडेकर‬ यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी खासदार डॉ. किरीट सोमैया, आमदार ‎राम कदम‬ आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्याक्रमाची शोभा वाढली.

केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी विध्यार्थ्याशी व शाळेतील शिक्षेकेइतर कर्मचार्यांशी संवाद साधला. मान्यवरांचा उपस्थितीत शाळेतील विध्यार्थ्यानी खूप सारी मस्ती केली व मान्यवरांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.

DSC_0371 (2)

DSC_0396

DSC_0418

DSC_0426

DSC_0442

DSC_0464 (2)

DSC_0467 (2)