Fast with PM Modi to protest Congress disruptive activities to stall functioning of Parliament विरोधीपक्षाच्या निषेधासाठी खा. किरीट सोमैया यांचे लाक्षणिक उपोषण

विरोधीपक्षाच्या निषेधासाठी खा. किरीट सोमैया यांचे लाक्षणिक उपोषण
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष करत असलेल्या भरीव कामगिरीनंतर त्रस्त विरोधीपक्षाने विकास कामात सातत्याने खोळंबा करण्यास सुरुवात केली आहे, त्याचाच प्रत्यय यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आला. लोकशाहीत अडसर आणणा-या आणि लोकहिताचे निर्णय न घेऊ देणा-या कॉंग्रेसचा निषेध करण्यासाठी ईशान्य मुंबईचे खा. किरीट सोमैया यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण (उपवास धारण) केले. भांडुप पश्चिम येथील उपोषणात ईशान्य मुंबईतीस सर्व नगरसेवक  हजारो कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनीही यात सामील होऊन विरोधी पक्षाच्या आडकाठी भूमिकेचा निषेध केला. 

Fast with PM Modi to protest Congress disruptive activities to stall functioning of Parliament
To protest against the opposition party who created hindrance in the working of the parliament session MP Dr. Kirit Somaiya observed day long fast today at Ishanya Mumbai from 10 am to 5 pm outside Bhandup West Railway Station.