EVM with Paper Trail – *२०१९च्या निवडणुकीपासून मतनोंदणीची पावती मिळणार*

Election Commission to Convert/ Replace all EVM into EVM with Paper Trail by 2019
₹5412 crores massive plan
In December 2016 GOI sanctioned 1009 crores order to Govt PSU Co’s ECIL & BEL
In 2008 to 2010 Election Commission did lots of exercises , took all Parties into confidence & decided for EVM with PapetTrail Audit Trail Machines
Election commission informed me through a letter dated 28/3/2016

✔ केंद्रीय निवडणूक आयोग २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकांपासून इव्हीएम मशिनमध्ये मतनोंदणी रिसिप्टचा वापर करणार आहे.
✔या प्रक्रियेसाठी अंदाजे ५४१२ कोटी रूपयांचा निधी अपेक्षित आहे.
✔डिसेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने १००९ कोटी रूपये मंजूर केले आहेत. यासाठी केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या इसीआयएल आणि बीईएल या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे.
✔२००८ आणि २०१० मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत ब-याच ट्रायल घेतल्या होत्या. सर्व पक्षांना याबाबत विश्वासात घेवून मतनोंदणी रिसिप्टचा वापर करण्यावर सहमती घेतली होती.
✔त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने मला २८ मार्च, २०१६ रोजी पत्राद्वारे कळविलो आहे.

EVM paper trial