ESIC hospital Mumbai fire incident

We are sad about the ESIC hospital Mumbai fire incident & the death of new born baby girl due to fire in ESIC hospital. I discussed issue of compensation with Minister & Officials of ESIC. They r releasing the balance of Rs.8 lakh immediately to victim’s family. 
मुंबई कामगार (ईएसआयसी) हॉस्पिटलमध्ये आग लागल्यामुळे नवजात बालिकेच्या मृत्यूबद्दल आम्ही दुखी आहोत. मी संबंधित मंत्री आणि ईएसआयसीचे अधिकार्यांसह भरपाईच्या मुद्द्यांवर चर्चा केली. ते ताबडतोब पीडित कुटुंबाला शिल्लक 8 लाख रुपये देत आहेत: किरीट सोमैया