Elphinstone Bridge Stampede – RCT today awarded compensation

Railway Claim Tribunal (RCT) today awarded compensation to 36 victims (17 Death & 19 Injury) of Elphinstone Bridge Stampede case. ₹8 lac each to Dead Victim Family. Process completed in 6 months.

Railway Compensation Status…
–Presently Mumbai Backlog 6 years
–Modi Govt increased Compensation in August 2017 from ₹4 lacs to ₹8 lacs
–As a Special Case RCT Mumbai gave priority to Elphistone Tragedy …. Hearing completed within 6 Months
–Seriously Injured get ₹4 to 7 lacs
–Minor Injury upto ₹2 lacs

रेल्वे न्यायाधिकरण मंडळाने एलफिस्टन पूल दुर्घटनेतल्या 36 पीडितांना (19 जखमी आणि 17 मृत्यू) नुकसान भरपाई देण्यात आली. (१३ मार्च, २०१८)  दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या प्रत्येक कुटुंबियांना ८ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आले.

रेल्वे दुर्घटनेतील नुकसान भरपाईबाबतचा सध्या मुंबईचा 6 वर्षांचा अनुशेष बाकी आहे.
मोदी सरकारने ऑगस्ट २०१७ साली ही नुकसान भरपाई ४ लाखांहून ८ लाखांपर्यंत वाढवली.
विशेष बाब म्हणून मुंबई रेल्वे प्राधिकरण मंडळाने एल्फिस्टन दुर्घटनेचे प्रकरण घेतले असून ती 6 महिन्यात पूर्ण केले आहे.
यातील गंभीर जखमींना ४ ते ७ लाख तर किरकोळ जखमींना २ लाखांपर्यंत भरपाई मिळाली आहे.