Held a joint meeting of Railway, BMC, MahanagarGas, Metro & Traffic police officers in N Ward to review the various development works

एन वॉर्ड येथे ईशान्य मुंबईत विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी रेल्वे, महापालिका, महानगर गॅस, मेट्रो, ट्रॅफिक पोलीस अधिका-यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत पुढील मुद्द्यावर चर्चा झाली.
-विक्रोळी विद्याविहार पादचारी पूल (ROB)
–छेडानगर- घाटकोपर ते मुलुंड हायवे सर्विस रोड
एलबीएस रस्त्याचे रुंदीकरण
-मेट्रो कामादरम्यान ट्रॅफिकची व्यवस्था
-घाटकोपर रमाबाई रुग्णालयाचे नुतनीकरण
-विक्रेत्यांचे अतिक्रमण
-विद्याविहार स्कायवॉकचे दुरुस्ती
-विविध स्टेशनवरील एस्कलेटर्सच्या आढावा
-शौचालय बांधकाम, सर्वोदय नगर आणि इतर रस्त्यांची कामे.

Held a joint meeting of #Railway, #BMC, #MahanagarGas, #Metro & #Traffic police officers in N Ward to review the various development works in the constituency.
-Vikroli Vidyavihar Paradigm Pool (ROB)
-Chhedanagar-Ghatkopar to Mulund Highway Service Road
-Width of LBS Road
-Traffic arrangement during metro work
-Renovation of Ghatkopar Ramabai Hospital
-Encroachment by illegal vendors
-Repair of Vidyavihar Skywalk
-Review of Escalators at various stations
-Toilets construction, Sarvodaya Nagar and other road works