Dump Dumping Mafias: Kirit Somaiya

Dump Dumping Mafias: Kirit Somaiya

BJP had Protest Demonstrations at Deonar Vikroli & Mulund Dumping Grounds Kirit Somaiya charged that Syndicate of Contractors Officials & Dalal’s, Power Brokers at BMC responsible for this fires and dumps Its Ghotala like Nala Safai Ghotala Wants Task Force to nail down Scamsters and suggest actions Mumbai generates 6000 to 7000 tons garbage daily while pays for 10000 to 11000 tons. Its ₹1000 karod scam.

भाजपचे मुंबईत डंम्पिंगविरोधी आंदोलन
डंम्पिंग कंत्राटदार आणि पालिका अधिका-यांची मिलीभगत- खा.किरीट सोमैया मुंबई, २७ मार्च,२०१६ – डंम्पिग माफिया आणि पालिकेचे अधिकारी यांच्या मिलीभगतमुळेच डंम्पिंगची आग दर ५-२५ दिवसांनी धुमसते आहे. वास्तविक पाहता मुंबई महानगरपालिका डंम्पिग कंत्राटदाराला १०-११ हजार टन कच-याचे पैसे देत असते. मूळातच मुंबई शहरात दररोज ७-८ हजार टनपेक्षा जास्त कचरा जमा होतच नाही. त्यामुळे हजार कोटीचा हा घोटाळा थमवण्यासाठी हे सगळं प्रकरण सुरु आहे असा आरोप खा. किरीट सोमैया यांनी केला आहे.  याविरोधातच भाजपने गेले दोन दिवस मुलुंड, विक्रोळी आणि देवनार डंम्पिंगविरोधात आंदोलन केले. मुंबईत नालेसफाईसारखाच आता हा दुसरा घोटाळा बाहेर आला आहे. दोन दिवसांच्या या आंदोलनाला मुंबईकरांनीही भरभरून प्रतिसाद दिला.