DSK Fraud : Police EOW started Process to attach 300 properties of DSK

डीएसके फ्रॉड/ घोटाळा
पोलीस आणि आर्थिक गुन्हे विभागाने 300 प्रॉपर्टीज जप्तीच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
यासाठी पुण्यात जिल्हाधिका-यांनी विशेष उत्पन्न अधिका-याची नियुक्ती केली आहे.
फॉरेन्सिक ऑडिटर्समार्फत नक्की पैसे कुठे फिरवण्यात आले आहेत याबाबत शोध सुरु आहे
पुणे पोलीसांचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद पाटील याबाबत एफडीधारकांना तपासाची माहिती देत आहेत.

DSK Fraud
Police EOW started Process to attach 300 properties of DSK
Pune Collector appointed a Revenue Officer as ‘Designated Authority’
Forensic Auditors started work to investigate money trail ‘where the money gone/diverted’
Pune Police Assistant Commissioner Shri Milind Patil brief the FD Holders about the progress.