Dr. Kirit Somaiya inspected Mulund Railway Station Footover Bridge

Dr. Kirit Somaiya today inspected Mulund Railway Station Foot over Bridge and demanded FIR against the concerned Railway Contractor and Engineer.

मुलुंड रेल्वे स्थानकाजवळील फूटओव्हर ब्रीजचा काही भाग दोन दिवसापूर्वी पडल्यानंतर आज ( 14 मार्च,2015) ईशान्य मुंबईचे खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी दुर्घटनाग्रस्त पूलाची पाहणी केली आणि संबंधित रेल्वे कॉन्ट्रॅ्क्टर आणि इंजिनिअरवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.

दररोज लाखो लोक रेल्वे स्थानकाजवळील आणि फूटओव्हर पूलाचा वापर करतात. गेल्या 4-5 वर्षात आघाडी सरकारच्या काळात रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वेच्या फूटओव्हर ब्रीजच्या देखभालीसाठी आणि डागडुजीसाठी निधीच मिळाला नाही. त्यामुळे ब्रीजची योग्यवेळी डागडुजी केली गेली नाही. त्यामुळे आता उपनगरातील सर्वच फूटओव्हरब्रीजच्या स्ट्रक्चरल ऑ़डिटही करण्याची मागणी यावेळी खा.किरीट सोमैया यांनी यावेळी केली.

DSC_0198

DSC_0205

DSC_0210

DSC_0237 (2)

DSC_0241 (2)

DSC_0261

DSC_0264

DSC_0265 (2)

DSC_0272

DSC_0273