Digital India Abhiyaan

Given computers to 3 more schools of #Mulund today, VPM School, R R Education & Pandurang Vidyalaya.

डिजिटल इंडिया अभियान – 100 शाळांमध्ये संगणक वितरित करण्याचा प्रकल्प अंतर्गत मुलुंड पूर्वेकडील व्ही पी एम शाळा, आर आर एज्युकेशन शाळा तसेच मुलुंड पश्चिमेकडील पांडुरंग विद्यालयात आज संगणक देण्यात आले : किरीट सोमैया