Computers Distribution to Schools : Bhandup / Nahur

Computers to Schools

Today Computers distributed to
Aadarsh Vidyalaya, Keni Vidyalaya and Shivai Vidyalaya of Bhandup & Nahur East as part of Our Project to give Computers to 100 Schools of Mumbai NorthEast Loksabha.

ईशान्य मुंबईतील 100 शाळांना संगणक देण्याचे आमच्या प्रकल्पाचा भाग म्हणून आज भांडुपचे आदर्श विद्यालय, केणी विद्यालय आणि नाहूर पूर्वचे शिवाई विद्यालय मध्ये संगणक देण्यात आले: किरीट सोमैया