Computer Distribution in Schools – Govandi / Mankhurd

100 शाळांमध्ये संगणक वितरण कार्यक्रमांतर्गत आज गोवंडी-मानखुर्दमधील वीर सावरकर इग्लिश हायस्कुल, ज्ञानसंपदा हायस्कूल, मोहितेपाटील शाळा , महात्मा फुले विद्यालय आणि शिवम विद्यामंदिर अशा 5 शाळांमध्ये संगणक देण्यात आले: किरीट सोमैया